शिवसेना आमदाराचे अमानुष कृत्य| Shivsena | Shivsena | MLA | Dilip Lande| Mumbai Rain | Sarkarnama

3 years ago

मुंबईतील चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी केलेल्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. चांदिवली भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याच्या तक्रारी आल्यानंतर आमदार लांडे कार्यकर्त्यांना घेऊन त्याठिकाणी गेले. तिथे ठेकेदारालाही बोलावून घेण्यात आले. एका कार्यकर्त्यांकडून ठेकेदाराला पावसाच्या पाण्यात ढकलून दिले जाते. त्यानंतर गटाशेजारी साचलेली घाण, कचरा ठेकेदाराच्या अंगावर टाकण्यात आला. ठेकेदाराने त्याचे काम योग्यप्रकारे न केल्याने ही शिक्षा दिल्याचे लांडे यांचे म्हणणे आहे.
#Mumbai #MLA #Shivsena #Diliplande #Viralvideo #Socialmedia #MumbaiRain

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...