Viral Video : ममता बॅनर्जी अन् सोशॅलिझम अडकले विवाहबंधनात |Sarkarnama | Viralvideo

3 years ago
1

ममता बॅनर्जी असं नाव असलेल्या मुलीने डाव्या पक्षाच्या नेत्याच्या सोशॅलिझम नावाच्या मुलाशी केलेल्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. तमिळनाडूतील सालेममध्ये हे लग्न साधेपणाने पार पडलं. वधूचं नाव पी. ममता बॅनर्जी आणि वराचं नाव ए. एम. सोशॅलिझम असं आहे. एका वृत्तपत्रात या दोघांच्या लग्नाची पत्रिका छापण्यात आल्यानंतर या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.

#sarkarnama #viralvideo #marriage #socialmedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...