मी पक्ष फोडला नाही तर वाचवला : खासदार पारस | Sarkarnama |

3 years ago
2

लोक जनशक्ती पक्षाच्या पाच खासदारांनी पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या विरोधात बंड केले आहे. या खासदारांचे नेतृत्व पशुपतीकुमार पारस करीत आहेत. मी पक्ष फोडण्याऐवजी पक्ष वाचवला आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

#LokJanshaktiParty #PashupatiKumarParas #LJPpresident #ChiragPaswan #sarkarnama #politics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...