Premium Only Content
दूध दर व शेतकरी प्रश्नांसाठी 17 जून रोजी महाराष्ट्रभर आंदोलन Politics | Maharashtra | Sarakarnama
किसान सभेच्या राज्य कौन्सिल बैठकीतील निर्णय
लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर दहा ते पंधरा रुपये प्रति लिटरने पाडले असून ग्राहकांसाठीचे विक्रीदर मात्र तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केली आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.दूध दर व शेतकरी प्रश्नांसाठी 17 जून रोजी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा निर्णय
किसान सभेच्या राज्य कौन्सिल बैठकीत घेण्यात आला आहे..
अजित नवले- किसान सभा
#Sarkarnama #maharashtra #farmers #milkrates #politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
-
13:39
Exploring With Nug
14 hours ago $5.24 earnedCars Found Underwater While Searching Georgia Woman!
60.6K2 -
56:50
IsaacButterfield
1 day ago $7.67 earnedSam Kerr Goes To Jail | Americas Worst Law | Teacher Of The Year
74.3K17 -
6:14
Silver Dragons
1 day agoAmerican Silver Eagle Coins - Dealer Reveals Everything You NEED to Know
71.5K9 -
19:18
Neil McCoy-Ward
1 day ago🚨 The USAID Scandal Goes Way Deeper Than We Could Have Imagined!
67.7K36 -
14:29
Bearing
16 hours agoTHE BIG BALLS EFFECT - Democrats MELT DOWN Over DOGE & USAID 🔥
62.3K85 -
11:35
China Uncensored
1 day agoChina Nuclear Fusion Breakthrough Shocks The World
76.6K51 -
50:19
AlaskanBallistics
1 day ago $2.56 earnedI Love This Gun Podcast Episode 6
53.5K2 -
16:35
DEADBUGsays
1 day agoPolice Stories Ep4
36.8K -
6:15
RTT: Guns & Gear
1 day ago $1.31 earnedSaying Goodbye To A Legend - Demolition Ranch Leaving YouTube
29.6K5 -
1:33:27
Michael Franzese
1 day agoGovernment STEALING More than the Mob - Elon Musk's Report
71.8K65