घोंगडी बैठकातून पडळकर यांची OBC राजकारणाची शिष्टाई.. | Pandharpur | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

घोंगडी बैठकातून पडळकर यांची OBC राजकारणाची शिष्टाई..

पंढरपूर : "भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संत नामदेव पायरीचे दर्शन घेवून पंढरपुरात घोंगडी बैठकींना सुरवात केली. शहरातील 21 विविध जमाती व जातीच्या प्रमुख लोकांची बैठक घेऊन बहुजन समाजाचे प्रश्न ते मांडणार आहेत. मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे," असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज केला आहे.

#gopichandpadalkar #pandharpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...