राम मंदिर जमीन गैरव्यवहाराचे आरोप खोटे : ट्रस्ट | Ram Mandir | Politics | Sarakarnama

3 years ago
1

राम मंदिर जमीन गैरव्यवहाराचे आरोप खोटे : ट्रस्ट

राम मंदिर जमिनीच्या गैरव्यवहाराचे आरोप दिशाभूल करणारे आहेत, असा खुलासा श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी केला आहे. ते म्हणाले की, जमीन गैरव्यवहाराचे आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत. या जमिनीची किंमत बाजारभावापेक्षा कमी आहे. या जमिनीचे पैसेही आम्ही नेटबँकिंगद्वारे दिले होते.

#RamTempleLandScam #RamTempleTrust #ShriRamJanmabhoomiTeerthKshetraTrust #ChampatRai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...