भविष्यात राज्यात आणि केंद्रात रासपची सत्ता आणायची आहे - महादेव जानकर|Politics|Maharashtra|Sarkarnama

3 years ago
1

जालना - राष्ट्रीय समाज पक्ष हा सगळ्या समाजांचा पक्ष आहे, सध्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राज्याचा दौरा करतो आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांना अजून खूप वेळ असल्यामुळे सध्या तरी कुणासोबत जाण्याचा विचार केलेला नाही. माझा पक्ष हा एनडीएचा भाग आहे, मी त्यांच्यासोबत सुखी आहे, असे सांगत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपण भाजपसोबतच असलल्याचा निर्वाळा दिला. भविष्यात राज्यात आणि केंद्रात आपल्याला रासपची सत्ता आणायची आहे, असेही ते म्हणाले. महादेव जानकर सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांचा दौरा करून पक्ष बांधणीचा आढावा घेत आहेत.आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे ते आले होते.
#MahadevJankar #Jalna #RashtriyaSamajPaksha #Maharashtra #Politics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...