कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात बादल मैदानात | sukhbir badal | Protest| Punjab police|Sarkarnama

3 years ago
3

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या निवासस्थानासमोर शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी निदर्शने केली. पोलिसांनी लावलेली बॅरिकेड ओलांडण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला.
#Punjabpolice #captAmrindersingh #akalidal #sukhbirbadal #Punjabprotest

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...