संभाजीराजेंच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात : धनंजय महाडिक | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

संभाजीराजेंच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात : धनंजय महाडिक

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातून मूक आंदोलनाची सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. पहिल्या टप्यात पाच जिल्ह्यात हे आंदोलन होत आहे. "संभाजीराजेंच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात," असे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

#dhananjaymahadik #SambhajiRaje #marathaaarakshan #kolhapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...