आंदोलनाला भर पावसात मोठा प्रतिसाद मिळत आहे | Maratha Aarakshan | Kolhapur | Maharashtra |Sarakarnama

3 years ago
1

आंदोलनाला भर पावसात मोठा प्रतिसाद मिळत आहे

कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भर पावसात मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्वपक्षीय नेते यात सहभागी झाले आहेत.

#SambhajiRaje #marathaarakshan #kolhapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...