महाराष्ट्राच्या विधानसभा सदस्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे | Sarakarnama

3 years ago

महाराष्ट्राच्या विधानसभा सदस्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : परवा कामठी येथे शासकीय बैठकीत काँग्रेसच्या मंत्र्यांनी भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांचा भर बैठकीत अपमान केला. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही पद्धत नाही. आंम्ही सत्तेत असताना असे कधीच केले नाही. या लोकांना आता सत्तेची मस्ती आली आहे. जनता आता यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

#ChandrashekharBawankule #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...