आमदार संजय शिंदेंनी काढले १५०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज.. | Sanjay Shinde | Pune | Sarakarnama

3 years ago

आमदार संजय शिंदेंनी काढले १५०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज.. पुण्यात पंजाब बँकेसमोर आंदोलन

पुणे : करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मालकीच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्जे काढल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे करमाळा परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज कॅम्प परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोर भीक मागत अर्धनग्न आंदोलन केले.

#sanjayshinde #farmers #PunjabNationalBank #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...