सचिन पायलट यांची मागणी योग्यच : काँग्रेस आमदार | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

सचिन पायलट यांची मागणी योग्यच : काँग्रेस आमदार

राजस्थान काँग्रेसमधील वाद अद्याप शमलेला नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार इंदराज गुज्जर यांनी केली. सचिन पायलट यांनी केलेली सत्तेच्या विकेंद्रीकरणाची मागणी योग्यच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

#RajasthanGovernment #Congress #IndrajGurjar #CongressCabinetExpansion

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...