Premium Only Content

प्रश्न विचारणाऱ्यांना मौर्य यांनी ठरवले रामद्रोही | Ram mandir | Keshav Prasad Maurya |Sarkarnama
राम मंदिर जमीन गैरव्यवहाराच्या आरोपावरुन राम मंदिर ट्रस्टला विरोधी पक्षांनी लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी विरोधी पक्षांना रामद्रोही ठरवले आहे. ट्रस्ट बरखास्त करुन चौकशी करावी, अशी मागणी करणारे रामद्रोही आहेत, असे मौर्य म्हणाले.
राम मंदिर जमिनीच्या गैरव्यवहाराचे आरोप दिशाभूल करणारे आहेत, असा खुलासा श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी केला आहे. ते म्हणाले की, जमीन गैरव्यवहाराचे आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत. या जमिनीची किंमत बाजारभावापेक्षा कमी आहे. या जमिनीचे पैसेही आम्ही नेटबँकिंगद्वारे दिले होते.
#Rammandir #landscam #rammandirtrust #loniincident #Ghaziabadviralvideo #ChampatRai #KeshavPrasadMaurya
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
-
16:05
Nick Freitas
14 hours agoSaving a Billion a Day
45.3K5 -
16:49
CarlCrusher
1 day agoBizarre Secret Mysteries of the Grand Canyon and Colorado River Badlands
23.8K9 -
28:57
Esports Awards
19 hours agoVeracity From Unsung Hero to International Esports Host | Origins Podcast #3
24.2K1 -
6:38
The Official Steve Harvey
20 hours ago $2.02 earnedMy accountant died... I owed 22 million dollars 😱
34.7K13 -
18:05
Degenerate Jay
23 hours ago $2.86 earnedThis Is Ruining Video Game Development
42K7 -
26:14
Neil McCoy-Ward
20 hours ago"We've Lost Control!" - (Says FRENCH 🇫🇷 Police Chief..
52.6K40 -
8:19
Rethinking the Dollar
21 hours agoU.S. Debt Warning: The Hidden Risk Forcing a Gold Surge
61.6K2 -
10:08
ARFCOM News
19 hours ago $4.78 earnedATF Cleaning House | Schrodinger's Gun | Billboard Triggers Control Freaks
57.1K7 -
10:10
IsaacButterfield
1 day ago $1.80 earnedVIOLENT ESHAYS DESTROYING LIVES!
24.2K26 -
10:52
ariellescarcella
15 hours agoWoke Queers Are Re-Finding Religion... KINDA
25.7K19