भाई जगताप माझ्या विरोधकांना ताकद देतात | Mumbai Congress|BhaiJagtap| Politics|Maharashtra|Sarkarnama

3 years ago

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्याविरोधात काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे.

#BhaiJagtap #Congress #ZeeshanSiddique #Mumbaicongress #Mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...