चित्रपटातला डायलॉग मिथुनदांना पडला महागात | Mithun Chakraborty |Politics| West Bengal | Sarkarnama

3 years ago

भाजप नेते व अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी प्रचारावेळी मारलेला चित्रपटातील डायलॉग त्यांना महागात पडला आहे. प्रक्षोभक वक्तव्य करुन हिंसाचाराला खतपाणी घातल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी मिथुन यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. आज पोलिसांनी या प्रकरणी त्यांची चौकशी केली.
#MithunChakraborty #FIR #Maniktala #Speech #WestBengal #Postpollviolence

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...