शिवसेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल असे ही आशिष शेलार म्हणालेत | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आंदोनल पोलिसांना सूचना देऊन करत होते तरीही त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.पोलिसांना आड राहून एका महिलेला मारहाण करणे म्हणजे शिवसेनेने आपली औरंगजेब वृत्ती दाखवली आहे असे आशिष शेलार म्हणाले आहेत..लातो के भूत बातोसे नाही मानते यापुढे शिवसेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल असे ही आशिष शेलार म्हणालेत..

#ashishshelar #BJP #shivsena

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...