दूध दर व शेतकरी प्रश्नांसाठी महाराष्ट्रभर आंदोलन ! | Sarkarnam | politics |

3 years ago
1

लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आल्याचा आरोप करत किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने याविरोधात अहमदनगर मध्ये आंदोलन सुरू केले आहे. लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर दहा ते पंधरा रुपये प्रति लिटरने पाडले असून ग्राहकांसाठीचे विक्रीदर मात्र तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केली जात असल्याचे या आंदोलनात म्हंटले जात आहे..
Byte अजित नवले
#sarkarnam #maharashtra #politics #farmer #andolan

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...