ट्विटरच्या दुटप्पीपणावर प्रसादांनी ठेवलं बोट | Ravi Shankar Prasad | twitter | Politics | Sarkarnama

3 years ago
1

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरला धारेवर धरले आहे. ट्विटरकडून काही ट्विट मॅनिप्युलेटिव्ह दाखवली जातात तर गाझियाबाद प्रकरणातील ट्विट मॅनिप्युलेटेड का दाखवले नाही, असा सवाल विचारत त्यांनी ट्विटरच्या दुटप्पीपणावर बोट ठेवलं.

#ravishankarprasad #twitter #Ghaziabadcase #ITminister #unmanipulated #investigate

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...