पार्थ पवार असोत की अजितदादा पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता भाजपचीच! Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

पार्थ पवार असोत की अजितदादा पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता भाजपचीच! : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसने आतापासूनच तयारी केली आहे. मात्र आपल्याला पुन्हा विजय मिळेल, असा दावा भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. अजितदादांची जादू परत पिंपरी-चिंचवडमध्ये चालणार नाही, असे त्यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.
#sarkarnama #sarkarnamafocus #lakshmanjagtap #mlapimprichinchwad #bjp#ajitdada #

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...