गडकरींनी व्यासपीठावरूनच सुनावले; पाहा व्हिडिओ | Nitin Gadkari | Maharashtra|Sarkarnama

3 years ago
1

केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे फटकळ बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. हिंगणघाट, वर्धा उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना त्यांनी कंत्राटदाराला झाडे न लावल्याबद्दल तंबी दिली.
#NitinGadkari #Hinganghat #wardha
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...