प्रताप सरनाईकांच्या पत्रावर Jayant Patil यांचे सुचक वक्तव्य |Pratap Sarnaik|Politics | Sarkarnama

3 years ago
1

सांगली : ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पत्र लिहिल आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यावर या पत्रामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वितुष्ट निर्माण होईल, असे मला वाटत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

#Sangli #JayantPatil #ED #PratapSarnaik #NCP #Congress #Shivsena #SocialMedia #UddhavThackeray

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...