शिवसेनेच्या गॅंग प्रमुखाच्या नादी लागू नका! | Gulabrao Patil | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
4

शिवसेनेच्या गॅंग प्रमुखाच्या नादी लागू नका!

जळगाव : गॅंग प्रामुखाने एक आदेश दिला तर काय होते हे भाजप नेते सुधीर मुनगट्टीवार (Sudhir Mungattiwar) यांनी शिवसेना भवनासमोर पाहिले आहे. त्यामुळे आता त्यांनी शिवसेनेच्या गॅंग प्रमुखाच्या नादी लागू नये, असा टोला शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लगावला आहे.

#GulabraoPatil #sudhirmungantiwar #Shivsena #jalgaon

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...