अकोला आणि पातूरमध्ये बच्चू कडुंनी दाखवले नवीन रूप...| Bachchu Kadu | Akola Partur| Sarkarnama

3 years ago

अकोला - हटके आंदोलने करून चर्चेत आलेले राज्यमंत्री बच्चू कडू हे नेहमीच काही ना काही नवनवीन प्रयोग करीत असतात. झाडावर उलटे लटकणे असो, जीपवर शौचालय बांधून नेणे किंवा उंचच उंच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन असो. त्यांच्या प्रत्येकच आंदोलनाची चर्चा होते. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले बच्चू कडू यांनी आज वेश बदलून अकोला आणि पातूर शहरातील विविध कार्यालयांत आणि अवैध धंदे सुरू असलेल्या ठिकाणांवर छापे घातले.

#Akola #Bacchukadu ##Paturcity #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...