विजय शिवतारेंच्या पत्नीचे गंभीर आरोप ; २७ वर्षापासून माझ्यापासून अलिप्त | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

विजय शिवतारेंच्या पत्नीचे गंभीर आरोप ; २७ वर्षापासून माझ्यापासून अलिप्त

पुणे - माझी मुलगी ममता शिवदीप लांडे- शिवतारे यांनी केलेली पोस्ट वाचली. तिने माझा मुलगा विनय आणि विनस यांच्याविरोधात केलेले आरोप खोटे आहेत. वास्तविक पाहता गेल्या २७ वर्षापासून माझे पती विजय शिवतारे हे कुंटुबियांपासून अलिप्त राहत आहेत, असे त्याची पती मंदाकिनी शिवतारे यांनी सांगितले.

#VijayShivtare #mandakinishivtare

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...