सातारा पालिका निवडणुकीत उतरण्याचा निर्णय | Abhijeet Bichukle | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
2

सातारा पालिका निवडणुकीत उतरण्याचा निर्णय

सातारा : बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आता सातारा पालिका निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही राजांच्या पॅनेल च्या विरोधात अभिजित बिचुकले यांनी शड्डू ठोकला आहे. काय म्हणतात अभिजित बिचुकले पहा.....

#AbhijeetBichukle #satara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...