हे वारकऱ्यांचं नाही तर वाटेकऱ्यांचं सरकार आहे; | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

हे वारकऱ्यांचं नाही तर वाटेकऱ्यांचं सरकार आहे; आधी मंदिरं उघडा, नंतर समित्या नियुक्त करा - आचार्य तुषार भोसले (भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष)

एकीकडे पायी वारीला बंदी घालायची, मंदिरं बंद करुन ठेवायची , त्या मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांचा कोणताही विचार या सरकारच्या मनालाही शिवत नाही मात्र आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी राज्यातल्या अनेक देवस्थानांच्या वाटाघाटी सुरु आहेत, त्यासाठी रस्सीखेच सुरु आहे.
- हे वारकर्यांचं नाही तर वाटेकर्यांचं सरकार आहे
- देव-भक्तांच्या आड येणार्या आणि लाखो गरिबांच्या घरची चूल विझवणार्या सरकारला मंदिर समित्या नेमण्याचा कोणताही अधिकार नाही
- आधी मंदिरं उघडा आणि नंतर मंदिर समित्यांच्या चर्चा करा

#temples #acharyatusharbhosale #BJP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...