"आंदोलन पेटविण्यासाठी टायर आणा" भाजप आमदाराचा कार्यकर्त्यांना आदेश | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
3

"आंदोलन पेटविण्यासाठी टायर आणा" भाजप आमदाराचा कार्यकर्त्यांना आदेश

कल्याण : राज्यभरात उद्या भाजपकडून ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जाणार आहे. कल्याण डोंबिवलीसह अन्य भागात हे आंदोलन कशा प्रकारे केले जाईल यासाठी भाजपकडून कल्याण पूर्वेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदाराने आंदोलन पेटविण्यासाठी टायर आणा, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

#OBCReservation #BJP #Kalyan

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...