लोणावळा ओबीसी चिंतन बैठक : आयोजकांना पोलिसांची नोटीस | OBC | Lonavala | Sarakarnama

3 years ago
1

लोणावळा : सध्या राज्यभर गाजत असलेल्या ओबीसी आरक्षण प्रश्नावर लोणावळा येथे सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांची चिंतन बैठक आज आणि उद्या आयोजित आहे. पण बैठक सुरू व्हायच्या आधीच आयोजकांना लोणावळा पोलिसांनी नोटीस पाठविली आहे. नोटीसमध्ये पोलीस म्हणतात की, या बैठकीला 25 लोकांपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येता येणार नाही. असे झाल्यास कारवाई करण्याचा इशारा लोणावळा पोलिसांनी आयोजकांना दिला आहे.
#OBC #OBCMeeting #BalasahebSanap #Lonavala #Sarkarnanama #PoliceNotice
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...