OBC Reservation: दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन | Sarakarnama

3 years ago
1

दहिवडी येथे राजकीय ओबीसी आरक्षण लागू करा या मागणीसाठी आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आरक्षण लागू केल्याशिवाय निवडणूका घेवू नयेत. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण या विषयांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलवावे अशी मागणीही त्यांनी केली.या बेशरम सरकारच्या गलथान कारभारामुळे ओबीसी समाजाचे गेलेले राजकीय आरक्षण जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत निवडणूका घेवू नयेत. तसेच मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आणि मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी दिला.
#RastaRokoAndolan #DahiwadiRastaRokoAndolan #AitationByOBC #OBC #OBCreservation #OBCaarakshan #Politicalreservation #Dahiwadi #JaykumarGore #MLA
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...