सिद्धी पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला | Maharashtra | Sarakarnama

3 years ago

सिद्धी पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला

सातारा : सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. यानंतर त्यांनी आपल्या भावना प्रसारमाध्यमांपुढे व्यक्त केल्या....सातारा पालिकेत भाजपच्या गटनेत्या व पक्ष प्रतोद म्हणून काम करताना येणाऱ्या पालिकेच्या निवडणूकीत भाजप स्वतंत्र पॅनेल उभे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

#siddhipawar #satara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...