ओबीसींचे आरक्षण 100% जाणार असेल तर गप्प बसायचं कसं : देवेंद्र फडणवीस | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

ओबीसींचे आरक्षण 100% जाणार असेल तर गप्प बसायचं कसं : देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण 100% जाणार असेल, तर आम्ही गप्प बसायचं कसं, असा प्रश्न करीत आम्हालाही रस्त्यावर उतरण्याचा काही शौक नाही, असे राज्याच्या विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज येथे म्हणाले.

मंगेश मोहिते

#OBCReservation #devendrafadnavis #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...