हा हट्ट महाराष्ट्रात कुणी केला नव्हता! |Jayant Patil|Politics|Maharashtra|OBC Reservation|Sarkarnama

3 years ago

मला सत्ता द्या, चार महिन्यांत आम्ही ओबीसींची प्रश्न सोडवतो, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील समाचार घेतला. जर ओबीसींविषयी कळवळा असेल तर कसा सोडवणार हे मला सांगा मीच प्रश्न सोडवतो. तुम्ही सत्तेत येण्याची काही गरज नाही कारण महाराष्ट्रानं तुम्हाला नाकारलं आहे. पण सत्ता आल्याशिवाय मी महाराष्ट्रासाठी काहीच करणार नाही. सत्ता आली की मी सगळं काही करेन. सत्ता मिळेपर्यंत मी महाराष्ट्रातील जनतेला काहीही मदत करणार नाही, ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची आहे असं मला वाटत नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.

#JayantPatil #OBCReservation #BJP #NCP #Maharashtra #Politics #DevendraFadnavis

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...