फडणवीस तुम्ही संन्यास घेऊ नका, पाच वर्षे विरोधी पक्षनेते रहा | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago

फडणवीस तुम्ही संन्यास घेऊ नका, पाच वर्षे विरोधी पक्षनेते रहा

सत्ता दिली तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडविणार अन्यथा संन्यास घेणार,अशी फडणवीसांनी घोषणा केली आहे, मात्र त्यांच्यावर विश्सावस ठेवू नये, कारण वेगळा विदर्भ झाला नाही तर लग्न करणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली मात्र त्यांनी लग्न केले आणि त्यांना मुलगीही झाली. त्यांच्या वल्गना आहेत, मुळात त्यांनी संन्यास घेवू नये पाच वर्षे विरोधी पक्षनेते रहावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

#eknathkhadse #devendrafadnavis #jalgaon

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...