मिलिंद नार्वेकर यांच्यावर कारवाई करुन लवकरात लवकर बंगला तोडण्यात यावा अशी आमची मागणी | Sarakarnama

3 years ago
1

उद्धव ठाकरे चे सचिव शिवसेना नेता मिलिंद नार्वेकर यांनी मुरुड दापोली येथे समुद्र किनार्‍यावर बांधलेला अनधिकृत बंगला ची आज मी, डॉ विनय नातू समवेत पाहणी केली. बांधकाम जोरात चालू आहे!

कोणतीही परवानगी न घेता बंगला बांधण्याचे काम सुरू आहे. ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालयात जावून आम्ही तक्रार दाखल केली! त्यांनी ही ह्या बंगलो साठी परवानगी दिलेली नाही अशे कबूल केले.

मिलिंद नार्वेकर यांच्यावर कारवाई करुन लवकरात लवकर बंगला तोडण्यात यावा अशी आमची मागणी आहे. रत्नागिरी जिलाधिकारी श्री मिश्रा यांनी संबंधित अधिकाऱ्यां कडून अहवाल मागितला आहे.

किरीट सोमैया

#KiritSomaiya #MilindNarvekar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...