पंढरपूर : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरतीचे आयोजन |Sarakarnama

3 years ago
1

पंढरपूर : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरतीचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांची पायमल्ली.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरतीचे आयोजन.
आषाढी वारीवर निर्बंध घातले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवसानिमित्त विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी येथे केली महाआरती.
कोरानाच्या पार्श्र्वभूमीवर सरकार कडक नियमांची अंमलबजावणी करत असताना पंढरपूर मध्ये महाआरती.

#supriyasule #birthday #mahaarti #pandharpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...