प्रभागरचना कशीही असो, पुण्यात सत्ता भाजपचीच! | Murlidhar Mohol | Sakal Media | | Sarakarnama

3 years ago
1

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कोणतीही प्रभागरचना असली तरी सत्ता भाजपची येईल. महाआघाडीतील तीनही पक्ष समोर एकत्र असले तरी भाजप वरचढ ठरेल, असा विश्वास पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना का आहे? पुण्याची निवडणूक खासदार बापट यांच्याच नेतृत्वाखाली का होत आहे? पुण्यात भाजपने नक्की काय काम केले, पुढची दिशा काय असणार आहे, याबाबत सविस्तर जाणून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी `सकाळ` ला दिलेल्या सडेतोड मुलाखतीतून.
#Pune #Mayor #MurlidharMohol #Interview #SakalMedia #InterviewOfPuneMayor #SAAMTV #SakalMedia #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...