राज्यपालांनी राजकीय उद्देशाने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र : नवाब मलिक| Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

मुंबई : ''ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही,'' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपाल कोश्यारींच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे.

#Mumbai #NawabMalik #Reservation #governorofmaharashtra #NCP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...