हातात हात नाही घ्यायचा कोरोना आहे, काळजी घ्या - अजित पवार| Ajit Pawar | Nashik | Farmer | Sarkarnama

3 years ago
1

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रस्त्यावर जमलेल्या शेतकऱ्यांकडून गुच्छ घेऊन स्वागत स्वीकारले. यावेळी हस्तांदोलनासाठी पुढे आलेल्या युवकाला हात जोडून, हातात हात नाही घ्यायचा. कोरोना आहे, काळजी घ्या असे सांगितले.

#AjitPawar #Nashik #Coronavirus #farmer #DeputyChiefMinisterofMaharashtra #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...