Premium Only Content

अर्चना मुसळे यांचा पतीने आणि भावाने इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाला मारहाण केले | Sarakarnama
अर्चना मुसळे यांचा पतीने आणि भावाने इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाला मारहाण केले
पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका असलेल्या अर्चना मुसळे यांचा पतीने आणि भावाने इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.अर्चना मुसळे या भारतीय जनता पक्षाच्या औंध प्रभागातील नगरसेविका आहेत. औंध परिसरातीलच क्लोरियन पार्क या इमारतीत त्या राहण्यास आहेत. मारहाण करण्यात आलेली व्यक्ती देखील याच इमारतीत राहते. संबंधित व्यक्तीने मुसळे यांच्या विरोधात बदनामी करणारी पत्रके वाटली असल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
#archanamusale #viralvideo #pune
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
-
LIVE
Ashaelon
7 hours ago $0.03 earnedHappy Easter Everyone! Chilling to some State of Decay 2!
75 watching -
2:08:20
George Galloway
14 hours agoRESURRECTION - MOATS with George Galloway - EP 440
52.3K59 -
LIVE
BLoobsGaming
2 hours agoNinja Gaiden 2 BLACK! Time to get wrecked by demon ninjas!
75 watching -
4:50
The Rubin Report
2 days agoDems Won’t Want to Hear Bill Maher’s Dark Prediction for the Democratic Party
98.1K108 -
12:56
Russell Brand
3 days agoAbsolutely NO ONE Expected This To Happen....
121K276 -
2:22:25
Badlands Media
1 day agoDevolution Power Hour Ep. 347: Lab Leak Limited Hangout, Flynn’s Fury, and Trump’s 4D Chessboard
140K103 -
LIVE
Lofi Girl
2 years agolofi hip hop radio 📚 - beats to relax/study to
1,397 watching -
1:50:51
Adam Carolla
5 days ago $17.18 earnedDave Portnoy RAILS against entitled, lazy Gen-Z Workforce + Comedian Dusty Slay | Adam Carolla Show
92.3K31 -
12:10
Talk Nerdy Sports - The Ultimate Sports Betting Podcast
10 hours ago4/20/25 - Easter Sunday Special: Vas Resurrects the Slip & Buries the Books 🧾🔥
68.8K4 -
16:07
SKAP ATTACK
23 hours ago $6.35 earnedNuggets STEAL Game 1 Behind Jokic Mastery
91.5K13