आमदार संजय गायकवाड यांना ऑल इंडिया दलित पॅंथर सेनेचे उत्तर... | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
2

आमदार संजय गायकवाड यांना ऑल इंडिया दलित पॅंथर सेनेचे उत्तर...

बुलडाणा : आमदार संजय गायकवाड यांच्या गाव भेटीनंतर लगेच पुणे येथील ऑल इंडिया दलित पँथर सेनेचे संयोजक दीपक केदारे यांनी सादर गावाला भेट देऊन खामगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्याचे खासदार आणि तिन्ही आमदारांविरोधात गंभीर आरोप करीत आमदार संजय गायकवाड यांना आव्हान दिले.

#sanjaygaikwad #deepakkedare #buldhana

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...