पडळकरांवरील हल्ला हा भाजपने ठरवून केलेला स्टंट आहे : अमोल मिटकरी | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
3

पडळकरांवरील हल्ला हा भाजपने ठरवून केलेला स्टंट आहे : अमोल मिटकरी

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर गुरुवारी (ता. ३० जून) सोलापुरात जो हल्ला झाला आहे, तो भारतीय जनता पक्षाने ठरवून केलेला स्टंट आहे. माणमाणसांमध्ये भांडणे लावून तुमची आरएसएसची मानसिक विकृती जगासमोर आणू नका; अन्यथा भारतीय जनता पक्षाला काळं तोंड करावे लागेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षानेसुद्धा अशा लोकांपासून सावध असावे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार पडळकर यांच्यावर झालेल्या हल्याप्रकरणी दिली.

#gopichandpadalkar #amolmitkari ##solapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...