'डिजिटल इंडिया ही भारताच्या शक्तीची घोषणा' | Narendra Modi |Prime Minister| Digital India|Sarkarnama

3 years ago
1

डिजिटल इंडिया या मोहिमेला 6 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, देशात नावीन्यपूर्ण संशोधन होत असले तरी ते स्वीकारण्याची तयारीही वाढली आहे. यामुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जाण्यासाठी डिजिटल इंडिया हे पाऊल आहे. डिजिटल इंडिया ही 21 व्या शतकातील भारताच्या शक्तीची घोषणा आहे.
#PrimeMinister #NarendraModi #DigitalIndia #UttarPradesh #balrampur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...