मोदींच्या काळात हरित क्षेत्र 15 हजार चौरस किलोमीटरनं वाढलं|Prakash Javadekar|Van Mahotsav|Sarkarnama

3 years ago
1

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वन महोत्सवानिमित्त वृक्षारोपण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात हरित क्षेत्र 15 हजार चौरस किलोमीटरने वाढल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. प्रत्येकाने किमान एक झाड लावून निरोगी वातावरण तयार करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

#VanMahotsav #PrakashJavadekar #India #Treefestival

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...