ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेमध्ये संभाजी ब्रिगेडच्या घोषणा | Sarakarnama

3 years ago
1

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेमध्ये संभाजी ब्रिगेडच्या घोषणा

कोल्हापूर, ता. 2 : छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा - लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा जोरदार घोषणा देत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेमध्ये घुसले आणि एकच खळबळ उडाली.

सुनील पाटील

#SambhajiBrigade #HasanMushrif #kolhapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...