राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांचे कटकारस्थान : नवाब मलिक | Sarakarnama

3 years ago
1

राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांचे कटकारस्थान : नवाब मलिक

मुंबई : ''आमच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी व पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ''उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व परिवाराच्या बाबतीत ज्यापध्दतीने बातम्या पेरण्यात येत आहेत ते चुकीचे आहे,'' असेही नवाब मलिक म्हणाले.

#NawabMalik #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...