स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी कार्यालयात सोडले किडे | Maharashtra | Sarakarnama

3 years ago

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी कार्यालयात सोडले किडे

बुलडाण्यात वाणी किडीचा प्रादुर्भाव पिकांवर वाढल्याने शेतकऱ्यांवर दुसरे संकट आले आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कायम असताना या किडीची आता भर पडली आहे. त्या विरोधात कृषी खात्याने उपाययोजना करावी, यासाठी संघटनेने आंदोलन केले. स्वाभिमानाच्या आंदोलनाने कृषी कार्यालयात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. दोन दिवसांत दखल न घेतल्यास मंत्रालयात किडे सोडणार असल्याचा इशारा देण्यात आला.

#buldhana

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...