संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थाननंतर बंडातात्या कराडकर पायी वारीसाठी आग्रही |

3 years ago
1

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थाननंतर बंडातात्या कराडकर पायी वारीसाठी आग्रही

आळंदी, पुणे : बंडातात्या कराडकर आळंदी नगरीत दाखल साम टीव्ही ची मुलाखतीमध्ये वारकऱ्यांच्या भावना समजून घेऊन सरकारने मर्यादीत वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी ला परवानगी द्यावी.

वारकरी पंढरीच्या दिशेने निघणार बंडातात्या कराडकर यांची भूमिका स्पष्ट.

#bandatatyakaradkar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...