मी पत्र लिहू नये हिच तर तुमची हुकूमशाही आहे, अजित पवारांना प्रत्युत्तर, | Sarakarnama

3 years ago
5

चंद्रकांत पाटील -

- ५४ कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्यासंदर्भात अमित शहा यांना आज पत्र लिहणार,

- यामध्ये सर्वांची चौकशी झाली पाहिजे, मग भाजपचे नेते असले तरी,

- मी पत्र लिहू नये हिच तर तुमची हुकूमशाही आहे, अजित पवारांना प्रत्युत्तर,

- संजय राउतानी भाजप भेट नेत्यांची भेट घेतली का मला माहिती नाही, पण सध्या उद्धव ठाकरे त्यांनाच पुढे करतायत, लायझिंगचे शिव्या देण्यासाठी राऊत पुढे असतात,

- आमच्या सरकारच्या काळातील प्रकरणं काढायला कुणी अडवलं तुम्हाला
#ChandrakantDadaPatil #LettertoAmitshah #Ajitpawar #BJP #NCP
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...