बंडातात्या कराडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले | Maharashtra | Sarakarnama

3 years ago

बंडातात्या कराडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

कराड : आळंदीवरुन पंढरपुरला पायी वारीने जाण्यासाठी निघालेल्या व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष, कीर्तनकार बंडातात्या कराडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी पुण्याच्या तापकीर वाडीतून ताब्यात घेतलं होते. त्यांना आज कराडच्या करवडी येथील त्यांच्या गोपालन केंद्रात पोलिसांनी आज शनिवारी आणले. तेथे बंडा तात्या यांनी वारकरी संप्रदायाचे चाकोरीबद्ध चाललेले आंदोलन पोलिसांनी मोडीत काढले असून ज्ञानेश्वर, तुकारामांच्या पालख्यांना केलेला विरोध शासनाला महागात पडेल असा इशारा त्यांनी दिला.

#bandatatyakaradkar #karad #satara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...